Lotus Mind
Marathi Meditation

मन शांत की सगळं सुधारतंरोज ताजेपणा, गाढ झोप, कमी चिडचिड

"Meditation कठीण नाही — फक्त कुणी नीट शिकवलं नाही."

— Dr. Ameya Ambulkar
Dr. Ameya Ambulkar
Dr. Ameya Ambulkar
8 years PhD in Meditation Research

सगळं WhatsApp वर . मराठी meditation . रोज 15 Mins

हे तुमच्यासाठी आहे का?

पहिल्यांदा meditation करणाऱ्यांसाठी

कुठून सुरू करायचं माहीत नाही? हे अगदी सोप्या सुरुवातीसाठी आहे.

आधी try केलं पण जमलं नाही

कदाचित तुमच्यासाठी योग्य पद्धत मिळाली नव्हती. इथे सुरुवात सोपी ठेवली आहे.

Stress, overthinking किंवा थकवा

रोज 15 मिनिटं स्वतःसाठी ठेवायची एक practical सुरुवात.

हे कसं चालतं?

1
Batch timing निवडा
Morning
6:30 AM
7:30 AM
8:30 AM
Evening
5:00 PM
6:00 PM
7:00 PM

तुम्ही रोज कोणताही एक timing निवडू शकता.

2
WhatsApp वर link मिळेल

Session सुरू होण्यापूर्वी message येईल.

▸ YouTube Live वर session
3
१५ मिनिटे

काही बोलायचं किंवा prepare करायचं नाही.

Dr. Ameya Ambulkar

Dr. Ameya Ambulkar

8 years PhD in Meditation Research

Dr. Ameya यांनी meditation research आणि teaching background वर आधारित, beginners साठी ही सोपी पद्धत तयार केली आहे. त्यांचा focus एकच आहे — meditation practical, simple आणि रोजच्या आयुष्यात वापरता येईल असं बनवणं.

TEDx talk
TEDx Talk on Meditation
IIM session
IIM Session
International sessions
International Sessions
Education Forum
Education Forum

Meditation कठीण नाही — फक्त कुणी नीट शिकवलं नाही.

— Dr. Ameya Ambulkar
TEDx Speaker
TEDx Speaker
IIM Ahmedabad Session
Guest Session · IIM Ahmedabad
International Sessions
International Sessions
Chancellor Award
Award by Chancellor · Mumbai University

एक नजर टाका

सहभागींचे अनुभव

सु
सुनिता पाटील· ५२ वर्षे · पुणे

मी meditation कधीच केलं नव्हतं. पहिल्याच session मध्ये शांत बसता आलं. हे माझ्यासाठी खरंच नवीन होतं.

रा
राजेश शिंदे· ४५ वर्षे · नाशिक

आधी try केलं होतं पण टिकवलं नाही. इथे सुरुवात जास्त सोपी वाटली — रोज येणं जमलं.

मी
मीरा जोशी· ४१ वर्षे · मुंबई

झोप थोडी सुधारली आणि दिवसात जास्त स्थिर वाटायला लागलं. 9 दिवस कधी संपले कळलंच नाही.

Meditation का करायचं?

गाढ झोप

रात्री मन शांत होण्यासाठी मदत होऊ शकते.

जास्त patience

घरी आणि कामावर छोट्या गोष्टींवर react कमी होऊ शकतं.

दिवसभर ताजेपणा

Energy, focus आणि स्थिरतेचा अनुभव येऊ शकतो.

WhatsApp असा दिसतो

तुमच्या मनाच्या अंघोळीला सुरुवात करा.

9 दिवस · रोज 15 मिनिटे · पूर्णपणे free

100% free · No card details required

सामान्य प्रश्न

हे free आहे का?

हो. 9 दिवस meditation free आहे.

Camera on करावा लागेल का?

नाही. Camera / mic on करण्याची गरज नाही.

रोज same timing ला join करावं लागेल का?

नाही. सहा timings पैकी कोणतीही timing निवडू शकता.

एक दिवस miss झाला तर?

काही हरकत नाही. पुढच्या session पासून पुन्हा सुरू करा.

Meditation आधी कधी केलेलं नसेल तर चालेल का?

हो. हे beginners साठीच आहे.